2 accused in Rameswaram cafe blast arrested:रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील 2 आरोपींना अटक
2 accused in Rameswaram cafe blast arrested: बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने शुक्रवारी कोलकाता येथून दोन आरोपींना अटक केली. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब अशी त्यांची नावे आहेत. बंगळुरू : बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने शुक्रवारी कोलकाता येथून दोन आरोपींना अटक केली. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब अशी त्यांची […]
Continue Reading