Lok Sabha Election 2024 - Rajiv Kumar

Lok Sabha Election 2024 Scheduleः १९ एप्रिलपासून ७ टप्प्यांत होणार देशभरात मतदान, ४ जूनला निकाल!

Lok Sabha Election 2024 Schedule ः देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून १९ एप्रिल पासून सात टप्प्यांत मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवार १६ मार्च रोजी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. नवी दिल्ली ः संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवार १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. […]

Continue Reading
Budget 2024 Update

Budget 2024 Update : अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, ग्रामीण भागात आणखी दोन कोटी आवास

Budget 2024 Update : केंद्र शासनाने सर्वांना पक्की घरे देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अनेकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून दीड ते अडीच लाखांचा निधी दिला जात होता. आता निधीत वाढ न करता या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आजच्या अंतरिम बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास (Rural) योजनेतून मिळणार घरे […]

Continue Reading
Budget 2024 Update

Budget 2024 Live – लाेकसभेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात!

Budget 2024 Live – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. सौजन्य : Sansad TV / Lok Sabha

Continue Reading
Gnanvapi case : ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय, हिंदूंना मिळाला नियमीत पूजनाचा अधिकार

Gnanvapi case : ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय, हिंदूंना मिळाला नियमीत पूजनाचा अधिकार

Gnanvapi case : मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणात जिल्हा न्यायालयाने बुधवार 31 जानेवारी रोजी मोठा निर्णय दिला. यानुसार, आता हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला सात दिवसांच्या आत पूजेसाठी व्यवस्था करावी लागणार आहे. Gnanvapi case : वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी हिंदू […]

Continue Reading
Union Budget 2024

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामण उद्या सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प!

Union Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प फार महत्त्वाचा ठरणार आहे.   Union Budget 2024 : देशाच्या नव्या संसदेत 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. बुधवार 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सरकारने अंतरिम […]

Continue Reading
Election Commission: Rajya Sabha elections

Rajya Sabha elections:महाराष्ट्रासह १५ राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार ५६ जागांसाठी मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्यसभा निवडणुकीची तारीख Rajya Sabha elections announced in 15 states including Maharashtra:देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. १५ फेब्रुवारी पर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने […]

Continue Reading
Fighter

हृतिक रोशनच्या Fighter सिनेमावर फटका; आखाती देशात बंदी, फक्त UAE मध्ये प्रदर्शित

हृतिक रोशनच्या Fighter सिनेमावर फटका; आखाती देशात बंदी बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन याचा ‘Fighter’सिनेमा नुकताच जगभरात प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटावर अशातच आखाती देशांनी ‘फायटर’ सिनेमावर बंदी घातल्याची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट केवळ UAE मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. Fighter Movie Banned in Gulf Countries : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik […]

Continue Reading
Depression

Depression and phobias are increasing तरुणाईमध्ये वाढतेय नैराश्य अन् फोबियाचे प्रमाण

Depression and phobias are increasing बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाईमध्येही ताणतणाव वाढला आहे. परिणामी तिशीतील युवकही नैराश्य, चिंता अन् फोबियाचे शिकार होत आहेत. नैराश्येच्या गर्तेत खेचल्या गेलेल्या अशा तरुणांना उच्च रक्तदाबासोबतच मधुमेह अन् हृदयविकारासारख्या आजारांनाही समोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नैराश्य, चिंता सोडा; मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक जगा! अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाईमध्येही ताणतणाव वाढला आहे. […]

Continue Reading