Lok Sabha 2024: Congress manifesto released

Lok Sabha 2024: Congress manifesto released: लोकसभा २०२४ः काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध: २५ गॅरंटी पूर्ण करण्याचे आश्वासन

Lok Sabha 2024: Congress manifesto released: काँग्रेसने शुक्रवारी त्यांच्या पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध केला असून त्यामध्ये न्यायाचे पाच स्तंभ असा उल्लेख केला आहे. शिवाय २५ गॅरंटी पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही जाहिरनाम्यातून काँग्रेसने दिले आहे. नवी दिल्लीः काँग्रेसने शुक्रवारी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यामध्ये न्यायाचे पाच स्तंभ असा उल्लेख केला आहे. हा जाहीरनामा पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन […]

Continue Reading
prediction of Baba Venga

prediction of Baba Venga: २०२४ च्या प्रारंभीच बाबा वेंगा यांचे हे भाकीतं ठरले

prediction of Baba Venga: भविष्यात घडणाऱ्या भाकितांचा विषय निघाला, की बाबा वेंगा हे नाव नजरे समोर येतं. त्यांनी केलेली अनेक भाकीतं गत काही वर्षात खरी ठरल्याचा दावा केला जातो. अशातच त्यांनी २०२४ या वर्षासाठी केलेले धक्कादायक भाकीतं देखील खरे ठरत असल्याचे सांगितल्या जात आहे. बाबा वेंगा यांच्या आता या जगात नसले तरी त्याचे अंदाज अनेकदा […]

Continue Reading
Fraud in Akola using mobile link

Fraud of woman through mobile link: मोबाइलवर लिंक पाठवून महिलेला अडीच लाखाने गंडविले

Fraud of woman through mobile link: क्रेडिट कार्ड अँक्टीव्ह करून देताे, असे सांगत एका महिलेच्या मोबाइलवर लिंक पाठवून अज्ञाताने महिलेची २ लाख ६४ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकोला:  क्रेडिट कार्ड अँक्टीव्ह करुन देण्याच्या नावाखाली एका महिलेच्या मोबाइलवर लिंक पाठवून एका भामट्याने २ लाख ६४ हजार रुपयाने गंडा […]

Continue Reading
Anup Dhotre's candidature application was filed

Anup Dhotre’s candidature application was filed: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Anup Dhotre’s candidature application was filed: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ एप्रिल अखेरची मुदत आहे. भाजपतर्फे ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, सकाळी ९ वाजतापासून डाॅ. बाबासाहेब खुले नाट्यगृहासमोरील भाजप कार्यालयासमोर महायुतीचे कार्यकर्ते एकत्रीत आले होते. अकोलाः महायुतीचे शक्तीप्रदर्शन करीत भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी बुधवार ३ एप्रिल रोजी अकोला […]

Continue Reading
Two killed in a car collision

Two killed in a car accident: कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

Two killed in a car accident: राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील धानोरा विटाली उड्डाणपुलाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार ३ एप्रिल रोजी घडली. मलकापुर (जि.बुलढाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील धानोरा विटाली उड्डाणपुलाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची […]

Continue Reading
akola-by-election-Cancelled

Akola West Legislative Assembly by-election cancelled: अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द

Akola West Legislative Assembly by-election cancelled:  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अकोला (पश्चिम) निवडणुकीवर स्थगिती दिली. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. अकोला : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने मंगळवारी यावर सुनावणी करताना […]

Continue Reading
In Akola, the wife killed her husband with the help of her lover

the wife killed her husband; अकोल्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्त्या

The wife killed her husband अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्यांतगर्त येत असलेल्या तामशी येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका मजुराची हत्त्या झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. ही हत्त्या मृतकाच्या पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने गळा आवळून केल्याची माहिती समोर आली आहे. बाळापूर/वाडेगावः अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्यांतगर्त येत असलेल्या तामशी येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका मजुराची […]

Continue Reading
'आयपीएलमध्ये' वापरली जाणार हाॅक आय प्रणाली;१५ पंचांची निवड

IPL hawkeye:’आयपीएलमध्ये’ वापरली जाणार ‘हाॅक-आय’ प्रणाली;१५ पंचांची निवड

IPL hawkeye: आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत ‘हाॅक-आय’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. पंचांच्या निर्णयावर घेतलेल्या डीआरएसचे निर्णय अधिक अचूक राहण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. यासाठी १५ पंचांनी निवड करण्यात आली आहे. मुंबई ः आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत ‘हाॅक-आय’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. पंचांच्या निर्णयावर घेतलेल्या डीआरएसचे निर्णय अधिक अचूक […]

Continue Reading
Howrah-Mumbai Central Holi Special Express does not stop at Akola

Howrah-Mumbai हावडा-मुंबई सेंट्रल होळी स्पेशल एक्स्प्रेसला अकोल्यात थांबाच नाही

Howrah-Mumbai Central Holi Special Express does not stop at Akola मध्य रेल्वेच्या अप डाऊन मार्गावर ही गाडी चालविण्यात येणार असून बहुतांश मोठ्या स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे. मात्र, मध्य रेल्वेला मोठा महसुल मिळवून देणाऱ्या अकोला जंक्शनवर या होळी विशेष रेल्वे गाडीला थांबा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अकोला ः उन्हाळ्याच्या सुट्ट्या अन् सणासुदीच्या दिवस […]

Continue Reading
Loksabha Election 2024- Voting

Lok Sabha Elections 2024 Akola Dates : अकोला, अमरावती, बुलढाण्यात दुसऱ्या टप्प्यात होणार मतदान

Lok sabha elections 2024 Akola,Amravati, Buldhana dates: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवार १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार, पहिल्या दोन टप्प्यात विदर्भातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच जिल्ह्यांमध्ये तर २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या […]

Continue Reading