Lok Sabha Election 2024: अकोल्यातील ७० कुटुंबियांचा मतदानावर बहिष्कार
Lok Sabha Election 2024: अकोला शहरातील बिर्ला कॉलनी भागात राहणाऱ्या ७० कुटुंबातील सुमारे ३०० पेक्षा जास्त मतदारांनी अकोला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी समजूत काढली मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, अशी भूमिका संबंधितांनी घेतली आहे. अकोला : अकोला शहरातील बिर्ला कॉलनी भागात राहणाऱ्या ७० कुटुंबातील […]
Continue Reading