Akola West Legislative Assembly by-election cancelled: अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द
Akola West Legislative Assembly by-election cancelled: उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अकोला (पश्चिम) निवडणुकीवर स्थगिती दिली. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. अकोला : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने मंगळवारी यावर सुनावणी करताना […]
Continue Reading