Cheating of a trader in Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरातील व्यापाऱ्याची पावणेपाच कोटीने फसवणूक
Cheating of a trader in Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यापाऱ्याची दिल्ली आणि कोलकत्ता स्थित असलेल्या आरोपींनी तब्बल 4 कोटी 75 लाख 55 हजार 917 रुपयांनी फसणूक केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर : शहरातील व्यापाऱ्याची दिल्ली आणि कोलकत्ता स्थित असलेल्या आरोपींनी तब्बल 4 कोटी […]
Continue Reading