Akola Crime News:अकोल्यात धारदार शस्त्रांनी दोघांची हत्या; दोन आरोपींना अटक!
Akola Crime News: शहरात बुधवारी मध्यरात्री धारदार शस्त्रांनी दोघांचा खुन केल्याची घटना गुरुवारी सकाली समोर आली आहे.दोन्ही घटना रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत.या प्रकरणी अटक दोन्ही आरोपींनी दोन्ही खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अकोलाः शहरात बुधवारी मध्यरात्री धारदार शस्त्रांनी दोघांचा खुन केल्याची घटना गुरुवारी सकाली समोर आली आहे.दोन्ही घटना अकोल्यातील […]
Continue Reading