Redressal of most voter grievances: मतदारांच्या तक्रारींचे सर्वाधिक निवारण नागालँड, गुजरातमध्ये; महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी!
Redressal of most voter grievances: भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक तक्रारींचे निवारण नागालँड आणि गुजरातमध्ये करण्यात आले आहे. या यादित महाराष्ट्र तिसऱ्यास्थानी आहे. मुबंई: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या […]
Continue Reading