Table of Contents
ToggleAbout Us
महा लोकवार्ता न्यूज ऑनलाइन!
‘महा लोकवार्ता न्यूज’ च्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! महा लोकवार्ता न्यूज हे महाराष्ट्रातील डिजिटल न्यूज पोर्टल आहे. महा लोकवार्ताचे मुख्यालय अकोला (महाराष्ट्र) येथे आहे. महा लोकवार्ता न्यूज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत वाचकांच्या सेवेत आहे. बातमीच्या पलिकडे जाऊन विषयाचं सखोल विश्लेषण, महाराष्ट्रासह देश-विशेषातील घडामोडीं वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
‘महा लोकवार्ता न्यूज’वर ताज्या घडामोडींसह प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरही आमच्याशी जोडले जाऊ शकता.
यू-ट्यूब